Mrs Mukhyamantri | सुमीने काढली समरच्या नावाची मेहंदी | Episode Update | Zee Marathi
2019-10-01 29
झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमी समरच्या नावाची मेहेंदी हाती लावते. समरचं सुमीसाठीचं रोमँटिक बोलणं तिच्या मैत्रिणी चोरून ऐकतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi